RO वॉटर प्युरीफायर्स

केंट RO वॉटर प्युरीफायर्स पेटंटेड मिनरल RO तंत्रज्ञानावर आधारित आहे जी रिव्हर्स ऑसमोसिस (RO) आणि अल्ट्राव्हायोलेट (UV)/अल्ट्रा फिल्ट्रेशन (UF) यांचा बहुस्तरीय फिल्ट्रेशन प्रक्रियेत संयोग करून दुप्पट शुध्दीकरण देतात. ते बॅक्टेरिया आणि विषाणूंसह विरघळलेल्या अशुध्दींनाही काढून टाकते व तुम्हाला मिळवून देते 100% शुध्द आणि सुरक्षित पिण्याचे पाणी.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे RO वॉटर प्युरीफायर्स

UV वॉटर प्युरीफायर्स

केंट वॉटर प्युरीफायर्स अल्ट्रा व्हायोलेट (UV) उत्सर्जनाचा वापर करून धोकादायक बॅक्टेरिया आणि विषाणूंना व असक्रिय करून पाण्याला दूषित होणे रोखून शुध्द व पिण्यासाठी सुरक्षित बनवतात. हे अनन्य UV वॉटर प्युरीफायर्स एका साठवण टँकसोबतही येतात. नळाचे व नगरपालिकेचे पाणी शुध्द करण्यासाठी सुयोग्य आहेत.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे UV वॉटर प्युरीफायर्स

ग्रॅव्हीटी वॉटर प्युरीफायर्स

केंट ग्रॅव्हीटी वॉट्र प्युरीफायर्स गैर-विद्युत UF आधारित असून त्यांची रचना तुम्हाला बॅक्टेरिया आणि गळूमुक्त सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे अशी केलेली आहे. हे वॉटर प्युरीफायर्स स्टेट-ऑफ-दी आर्ट हॉलो फायबर UF मेंब्रेनने सज्ज असतात जे कसल्याही हानिकारक रसायनांचा वापर न करता पाण्याला शुध्द करतात.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे ग्रॅव्हीटी वॉटर प्युरीफायर्स

वॉटर सॉफ्टनर्स

केंट वॉटर सॉफ्टनर्स कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या सॉल्ट्सना सोडियमने अदलाबदल करून पाण्यातील कडकपणास कमी करतात. वॉटर सॉफ्टनर्स फेस बनण्यात सहाय्य करतात ज्याने धुण्याची क्रिया अधिक चांगली व उजळ होते.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे वॉटर सॉफ्टनर्स