व्हॅक्युम क्लीनर्स

HEPA फिल्ट्रेशनयुक्त उन्नत बॅग लेस तंत्रज्ञान

याने छाटणी करा
छाटणी करा

याने छाटणी करा

याने छाटणी करा
    छाटणी करा
क्लीयर करा

क़ीमत

INR 4500 - INR 12000

गुणधर्म

याने छाटणी करा

प्रकाराद्वारे छाटणी करा

लागू करा

लोकप्रिय व्हॅक्यूम क्लीनर समीक्षा

सायक्लॉनिक व्हॅक्यूम क्लीनर

सायक्लॉनिक व्हॅक्यूम क्लीनर

5.0 4 रेटिंग्ज व समीक्षा

7000

सायक्लॉनिक
कॅनिस्टर
5 उत्तम व उपयुक्त मशीन

झाडूने घराची सफाई करणे डोकेदुखीवाले काम असल्यामुळे, मी एका बलशाली व्हॅक्यूम क्लीनरच्या शोधात होतो व मला मिळाला केंट सायक्लॉनिक व्हॅक्यूम क्लीनर. हा कमी आवाज करणारा व्हॅक्यूम क्लीनर असण्याबरोबरच खूपच उपयुक्त मशीन आहे. हा HEPA फिल्टरयुक्त असल्ण्यासोबतच धूळीची तसेच घाणीची सफाई करण्यात प्रभावी आहे. व्हॅक्यूम क्लीनर खूप आवडला. छान उत्पादन!

मोहित शर्मा । बेंग़लुरू
5 काँपॅक्ट व बलशाली व्हॅक्यूम क्लीनर

मी हा व्हॅक्यूम क्लीनर एक महीन्याआधी घेतला व अपेक्षेनुसार काम करत आहे. खूप छान असण्यासोबत याची बनावटसुध्द आटोपशीर आहे. व्हॅक्यूम क्लीनरच्या सर्व जोडण्या उत्तम असून धूळ सफाईसाठी सहाय्यक आहे. एअर डस्ट क्लीनर व्हॅक्यूम क्लीनर खूप ताकदवान आहे कारण ते पृष्ठभागावरून धूळीला पूर्णपणे हटवून त्याला स्वच्छ करून टाकतो. मी तर माझ्या घरासाठी एक मागवलासुध्दा आहे. तुम्हीही तुमच्यासाठी एक खरेदी करू शकता!

नवीन कुमार । नयी दिल्ली
बेड अपहोल्स्टरी व्हॅक्यूम क्लीनर

बेड अपहोल्स्टरी व्हॅक्यूम क्लीनर

4.8 6 रेटिंग्ज व समीक्षा

7500

अपहोल्स्टरी
हैंडहेल्ड:
5 चांगले उत्पादन, प्रभावी UV लँप

मी बेड व सोफाची उत्तम सफाई करणार्‍या व्हॅक्यूम क्लीनरच्या शोधात होतो, जेव्हा माझ्या नजरेत केंट अपहोल्स्टरी व्हॅक्यूम क्लीनर आला. मला हा व्हॅक्यूम क्लीनर यात लागलेल्या UV लँपमुळे खूप प्रभावी वाटला. आता बेड किंवा सोफ्यावर बॅक्टेरिया, विषाणू किंवा बुरशी असणार नाहीत. उपकरण खूप पसंत पडले, याला खरेदी करणे सार्थ आहे.

निधी मोदी । हैदराबाद
5 ताकतवर आणि सर्वोत्तम व्हॅक्यूम क्लीनर

माझ्याकडे फरशी साफ करण्यासाठीचा व्हॅक्यूम क्लीनर आहे, पण मी बेड उशींसाठी लहान व हैंडी व्हॅक्यूमच्या शोधात होतो. ऑन लाईन स्टोर्सवर खूप सगळी शोध कामगिरी केल्यावर, मी केंट बेड अँड अपहोल्स्टरी व्हॅक्यूम क्लीनरला पाहिले, जो एक सर्वोत्तम बेड व्हॅक्यूम क्लीनर आहे. हँडी होण्याबरोबरच बेड व उशींची सफाई करण्यासाठी ताकदवान आहे. मी या उत्पादाच्या वापराने खूप खुष आहे व सर्वांना याला खरेदी करायची शिफारस करेन.

नवीन पाठक । मुंबई
वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर

वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर

4.7 4 रेटिंग्ज व समीक्षा

8500

सायक्लॉनिक
वेट अँड ड्राय
5 चांगला व्हॅक्यूम क्लीनर

मी 3 महीन्यांआधीच हा वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर खरेदी केला व मुल्यास सार्थ आहे. हा सर्वोत्तम वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर असून याची सक्शन क्षमता खास आहे. रोबोप्रमाणे दिसणारा हा, वापरातही सोपा आहे. मी याला रोज वापरतो व हा हँडी तसेच युजर फ्रेंडलीसुध्दा आहे. सर्वांना याची शिफारस करतो.

प्रशांत मोदी । पुणे
5 पैशाचे उत्कृष्ट मुल्य

मला म्हणावे लागेल की मी या वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनरच्या वापराने खुश आहे. यात जबरदस्त सक्शन फोर्सयुक्त उच्च कार्यक्षम मोटर आहे जी प्रत्येक कोनाड्यातून धूळीला खेचून काढते. ब्लोअर फंक्शनयुक्त हा व्हॅक्यूम क्लीनर खूप उत्कृष्ट असून याला वापरून मी खूप खुश आहे. उत्तम प्रॉडक्ट.

नीता पंडित । कोलकाता
फोर्स सायक्लॉनिक व्हॅक्यूम क्लीनर

फोर्स सायक्लॉनिक व्हॅक्यूम क्लीनर

5.0 4 रेटिंग्ज व समीक्षा

6500

सायक्लॉनिक
कॅनिस्टर
5 पैशाचे विलक्षण मुल्य

जस वाटत तस घराचा प्रत्येक कोनाडा साफ करणे सोपे नसते, अशी माझीही विचारधारा आहे. केवळ झाडूने सफाई करायला गेल्यास खूप वेळ खर्च होतो, यासाठीच, मी धूळीच्या सफाईसाठी व्हॅक्यूम क्लीनर घ्यायचे ठरवले. मग मी केंट फोर्स सायक्लॉनिक व्हॅक्यूम क्लीनर घेऊन आलो ज्याने माझे काम सोपे केले आहे. मी याच्या तंत्रज्ञानाचा प्रशंसक असून हा पूर्ण रूपाने उपयोगाच्या लायक आहे.

कविता प्रधान । चेन्नई
5 उत्कृष्ट प्रॉडक्ट

हे खूपच उत्तम उत्पाद आहे. मी याला 2 महिन्यांआधी विकत घेतल व खूप सहाय्यक वाटले. आता झाडूचा वापर बंद, केवळ heap फिल्टर्सयुक्त या बॅग लेस व्हॅक्यूम क्लीनरने माझी कामे सोपी झालेली आहेत. याच्या वापराने मी खुश आहे, व माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही सुध्दा स्वत:साठी एक घेऊ शकता.

मुकेश पांडे । पटना
विझार्ड व्हॅक्यूम क्लीनर

विझार्ड व्हॅक्यूम क्लीनर

4.7 4 रेटिंग्ज व समीक्षा

5000

सायक्लॉनिक
कॅनिस्टर
5 मी वापरलेल्या सर्वोत्तम व्हॅक्यूम क्लीनर्सपैकी एक

मी वजनात हलक्या व बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनरच्या शोधात होतो कारण की ते वापरायला सोपे असतात. तेव्हाच माझ्या नजरेत केंट विझार्ड सायक्लॉनिक व्हॅक्यूम क्लीनर आला. विविध व्हॅक्यूम क्लीनर्सच्या विशेषता व किमतींची तुलना केल्यानंतर, मी केंट विझार्ड सायक्लॉनिक व्हॅक्यूम क्लीनर घेऊन आलो. याच्या आटोपशीर बनावटीमुळे व व्हॅक्यूम क्लीनर्सच्या आतील FOAM फिल्टर्सने हा पोचायला कठीण अशा जागांमध्येही सुलभरीत्या पोचतो.

स्मृती गुप्ता । लखनऊ
5 वापरायला सोपा व हँडी उत्पादन

मी दोन महिन्यांपूर्वीच केंट विझार्ड व्हॅक्यूम क्लीनरला विकत आणले व या उत्पादाप्रती मी खरोखरच आनंदी आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कार्पेटच्या सफाईसाठी एकदम अनुरूप आहे. कार्पेट ब्रशेसच्या दमदार सक्शन फोर्स कार्यक्षमतेने कार्पेट्स व पोचण्यास कठीण अशा इतर जागांची चांगली सफाई करतो. मी नक्कीच या उत्पादनाची शिफारस करेन.

अनु पांडे । अहमदाबाद


व्हॅक्यूम क्लीनर

आजच्या जगात आरोग्यदायी तसेच स्वच्छ इनडोअर सभोवताल आवश्यक आहे. पण वाढत्या इनडोअर प्रदूषणाने, सफाईच्या अधिकतर प्रचलित पध्दती विफल होताना दिसत होत्या. सर्वांना असे सफाई डिव्हाईस हवे असते जे जमीन व फर्निचरच्या पृष्ठभागावरून प्रदूषकांना अडकवू शकेल, ज्याने तुम्ही एका आरोग्यदायी घरात श्वास घेऊ शकाय. घरासाठी एक बलशाली व्हॅक्यूम क्लीनर विकत घेने हाच यासाठीचा एक योग्य उपाय आहे, जेव्हा की डस्टिंग तसेच सफाईच्या प्रचलित पध्दती जास्त प्रभावी होत नाही आहेत.

वव्हॅक्यूम क्लीनर्स काय असतात?

व्हॅक्यूम क्लीनर्स घरगुती उपकरण आहे, जे सोफा, बेड, कार्पेट, जमीन, पोचण्यास कठीण असे कोनाडे ई. पासून धूळ हटवण्यास वापरले जाते. घराच्या सफाईसाठी सर्वोत्तम व्हॅक्यूम क्लीनर्स लोकप्रिय हँडहेल्ड, वेट अँड ड्राय तसेच कॅनिस्टर मॉडेल्समध्ये येतात । भारतात सर्वोत्तम व्हॅक्यूम क्लीनर्स सायक्लॉनिक सक्शन, एअर-बॅग फ्री HEPA एअर फिल्टर तसेच UV निर्जंतुकीकरण तंत्रज्ञानाने युक्त असणारे असतात.

व्हॅक्यूम क्लीनर एक इलेक्ट्रानिक डिव्हाईस असते जे सपाट पृष्ठभागाहून धूळ खेचण्यासाठी सक्शन फोर्सचा वापर करते. व्हॅक्यूम क्लीनरद्वारे जमा केलेली धूळ व घाण एका बॅगेत नाहीतर बॅग-लेस कंटेनरमध्ये साठवली जाते. तथापि, बैग्ड व्हॅक्यूम क्लीनर्समध्ये ही कमी असते की अस्वच्छ हवा घरात पुन्हा जाते. या समस्येवर समाधान मिळवण्यासाठी, तुम्ही बॅग-लेस व्हॅक्यूम क्लीनर निवडू शकता. तुमच्या प्राधान्यतांच्या अनुसार, तुम्ही कॅनिस्टर, वेट अँड ड्राय, हँडहेल्ड व्हॅक्यूम क्लीनर्समधून निवड करू शकता. आधुनिक काळातील व्हॅक्यूम क्लीनर्स HEPA फिल्टर्सयुक्त असतात ज्याने कमी धूळ उत्सर्जित होऊन हवेचे प्रदूषण कमी होते व स्वच्छ व धूळ रहित सभोवताल मिळतो. स्वच्छ बेड्स, सोफाज, पिलोज वा कार्पेट्स अशा आपल्या आवश्यकतांनुसार, आपण आपल्याला सार्थ वाटणारा व्हॅक्यूम क्लीनर खरेदी करू शकता.

व्हॅक्यूम क्लीनरकी जरूरत

होम क्लीनिंग डिव्हाईसेस आजच्या जीवनशैलीसाठी अनिवार्य बनत चालली आहेत. व्हॅक्यूम क्लीनर्स कार्पेट्स, सोफा, मॅट्रेसवरून वा कोणत्याही इतर सपाट पृष्ठभागावरून धूळ व घाण हटवण्यासाठीची आवश्यक युटीलिटी बनलेले आहेत. व्हॅक्यूम क्लीनर कसल्याही कटक्टीशिवाय पोचण्यास दुर्गम पृष्ठभागांची सफाई सोपी बनवतात. केंट सारखे व्हॅक्यूम क्लीनर ब्रांड्स, बॅगलेस HEPA तसेच UV तंत्रज्ञानाचा उपयोग करून इनडोअर हवा प्रदूषकांना सहजरीत्या हटवतात जसे की विषाणू, कीटाणू व बॅक्टेरिया, पाळीव प्राण्यांची लव ई. जे डस्टींगने हटवले जाऊ शकत नाही.

विभिन्न प्रकारचे व्हॅक्यूम क्लीनर्स

तुमच्या निवड पसंतीच्या आधारावर, केंट सारखे व्हॅक्यूम क्लीनर्स तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध विभिन्न व्हॅक्यूम क्लीनर्सच्या प्रकारांमधून निवडण्याची प्रस्तुती करतात. मार्केटमध्ये उपलब्ध सामान्य प्रकाराचे व्हॅक्यूम क्लीनर्स या प्रकारे आहेत:

हँडहेल्ड व्हॅक्यूम क्लीनर्स

छोटे व आटोपशीर व्हॅक्यूम क्लीनर्स हँडी तसेच वजनात हलके असतात. व्हॅक्यूम क्लीनर्स कठीण ठीकाणांपासून मलबा व धूळ हटवण्यासाठी सुयोग्य असतात. हे अप्लायंस तुमच्या कारचे इंटिरियर्स, बेर फ्लोर्स तसेच अपहोल्स्टरीच्या आतील पाळीव प्राण्यांच्या केसांना साफ करण्यासाठी सर्वोत्तम असतात.

कॅनिस्टर व्हॅक्यूम क्लीनर्स

कॅनिस्टर व्हॅक्यूम क्लीनर्स दमदार, वजनात हलके व आटोपशीर असतात. हे व्हॅक्यूम क्लीनर्स बेर फ्लोर्स, ड्रेप्स, स्टेअर्स तसेच अपहोल्स्टरी साठी सुयोग्य असतात.व्हॅक्यूम क्लीनरचे नोझेल तसेच होज याला पोचण्यास कठीण अशा जागांना स्वच्छ करण्यासाठी सुलभ बनवतात.

वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर

एक अनन्य व्हॅक्यूम क्लीनर जो ना केवळ सुक्या तर त्याचबरोबर ओल्या घाणीलाही सहज साफ करतो. तुम्हाला हॉट टब, क्लॉग्ड सिंक्स, कार्पेट्स किंवा फायरप्लेसेस साफ करायच्या असतील तर तुम्ही वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनरला वापरू शकता.

शू सोल क्लीनर 

व्हॅक्यूम क्लीनर ब्रांड केंटद्वारे एक नवनिर्माणकारी डिव्हाईस, शू सोल क्लीनर तुमच्या घराला धुळी व घाणीपासून मुक्त ठेवण्यासाठीची एक योग्य निवड आहे. आटोपशीर डिव्हाईस घाणेरड्या झालेल्या शू सोलला साफ करून इनडोअर सभोवतालाला धूळ मुक्त राखतो.

कोणता व्हॅक्यूम क्लीनर खरेदी करावा?

अंतिम निर्णय घेण्याआधी, खात्री करून घ्या की तुम्हाला विभिन्न प्रकारच्या व्हॅक्यूम क्लीनर्सची पूण माहिती आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही, बॅग्ड किंवा बॅगलेस, हँडहेल्ड, कॅनिस्टर किंवा वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर्सची निवड करू शकता. जर तुमच्या घरात कार्पेट अंथरलेले आहे, तर अपहोल्सटरी व्हॅक्यूम क्लीनर्स तुमच्यासाठी सर्वोत्तम निवड असेल. कॅनिस्टर व्हॅक्यूम क्लीनर्स पायर्‍या व हार्डवूड फ्लोर्सच्या सफाईसाठी सुयोग्य आहेत. हँड-हेल्ड व्हॅक्यूम क्लीनर्स हलकी सफाई तसेच पोचण्यास कठीण जागांच्या सफाईसाठी सुयोग्य असतात.

केंट उत्पाद मालिका

केंट HEPA तंत्रज्ञानाने युक्त सर्वोत्तम गुणवत्तेचे व्हॅक्यूम क्लीनर्स देतात ज्याने धूळ व इतर इनडोअर हवा प्रदूषक बाहेर्‍ काढणे सोपे बनते. उन्नत बैगलेस व्हॅक्यूम क्लीनर्स HEPA फिल्ट्रेशन तंत्रज्ञानासह येतात, ज्याने स्वच्छ, धूळ-रहित तसेच डागमुक्त सभोवताल मिळतात. व्हॅक्यूम क्लीनर्सच्या उच्च कार्यक्षमतेच्या मोटर्स खोलीच्या प्रत्येक कोनाड्यातून धूळ व अस्वच्छतांना ओढून घेतात. आम्ही प्रोफाऊंड सायक्लॉनिक तंत्रज्ञान, HEPA फिल्टर्स तसेच UV लाईट निर्जंतुकीकरण प्रणालीच्या उपयोगाने व्हॅक्यूम क्लीनर्सची रचना केलेली आहे. आमचे सायक्लॉनिक व्हॅक्यूम क्लीनर घरगुती वापरासाठी सर्वोत्तम व्हॅक्यूम क्लीनर आहेत; कारण हे घराच्य आतून बॅक्टेरिया, धूळ तसेच विषाणूंना खेचून घेतो, ज्याने प्रत्येक घरासाठी स्वच्छ तसेच आरोग्यदायी सभोवताल परिवेश सुनिश्चित होतो.

केंट कशासाठी?

केंट बॅग लेस व्हॅक्यूम क्लीनर्सची प्रभावशाली मालिका प्रदान करत आहे जे वजनात हलके व उच्च कार्यक्षम असतात. केंट द्वारे प्रस्तुत बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर्समध्ये स्टेट-ऑफ-दी आर्ट सायक्लॉनिक तंत्रज्ञान तसेच UV निर्जंतुकीकरण लाईटचा वापर केला जातो, ज्याने स्वच्छ, धूळ-मुक्त व डागमुक्त सभोवताल मिळतात. UV निर्जंतुकीकरण लाईट्स प्रभावी रूपाने धूळीचे कण, बॅक्टेरिया तसेच जीवाणूंना हटवून एलर्जीच्या संभावना तसेच श्वसनसंबंधी व्याधींना कमी करतात. व्हॅक्यूम क्लीनरला ऑनलाईन खरेदी करा व तुमच्या घरातून धूळ तसेच इतर अशुध्दींना हटवून टाका. सोफा, कार्पेट, बेड व तुमच्या इनडोअर सभोवतालाच्या अधिक चांगल्या सफाई सोबतच घराला अधिक आरोग्यदायी व धूळमुक्त ठेवण्यासाठी केंट ब्रांडच्या व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करा. तुम्ही आमच्या वेबसाईटवरून सर्वोत्तम कीमतींना व्हॅक्यूम क्लीनर ऑनलाईन खरेदी करू शकता.

केंट व्हॅक्युम क्लीनरबाबत

आजच्या जगात घराच्या आत आरोग्यदायी वातावरण असणे आवश्यक आहे. परंतु घराच्या आतील वाढत्या प्रदूषणामुळे, सफाईच्या अधिकतम रूढीबध्द पध्दती निष्क्रीय ठरू लागल्या आहेत. प्रत्येकाला अस उपकरण हव आहे जे दूषित हवेला शोषून घेत श्वसनासाठी ताजी व शुध्द हवा देईल. त्यासाठी तुम्हाला असा व्हॅक्युम क्लीनर विकत घेणे आवश्यक आहे, जे क्रांतिकारी सायक्लॉनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करते.

केंट ब्रांडद्वारे सादर केलेल्या एकदम नव्या व्हॅक्युम क्लीनर्सनी आपल्या घरातील तसेच ऑफिसातील हवा शुध्द करा. केंटने विद्वत्तापूर्ण सायक्लॉनिक तंत्रज्ञान, HEPA फिल्टर्स आणि UV लाईट निर्जंतुकीकरण प्रणालींचा वापर करून व्हॅक्युम क्लीनर्स रचले. सायक्लॉनिक व्हॅक्युम क्लीनर घरगुती वापरासाठी सर्वोत्तम व्हॅक्युम क्लीनर आहे कारण की तो बॅक्टेरिया, धूळ आणि विषाणूंना खोलीच्या बाहेर करतो ज्याने प्रत्येक जणासाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरणाची खातरजमा होते.

धूळ अडकवण्यसाठी वापरले जाणारे भविष्यवेधी सायक्लॉनिकत तंत्रज्ञान (फिल्ट्रेशन बॅग्जरहित) आणि खालची धूळ पकडण्यासाठी HEPA (हाय एफिशिएनसी पार्टीक्युलेट अरेस्टर) फिल्टर याला भारतातील तसेच देशभरात सर्वोत्तम व्हॅक्युम क्लीनर बनवतात. यामध्ये जोरदार ओढून घेण्याचे बल असलेली सुधारित उच्च कार्यक्षम मोटर बिल्ड असते जी कार्यक्षम सफाईसाठी उपयोगात आणली जाते. हा आटोपशीर तसेच आधुनिक कलाकृतीत व UV लाईट सह येतो, ज्याने बेड तसेच इतर साजसामानामधील बॅक्टेरिया मारणे, धूळ व बुरशीजन्य पदार्थ काढण्यात मदत होते.

या व्हॅक्युम क्लीनरला ऑनलाईन खरेदी करून घराच्या आतमधील धूळ आणि अशुध्दी खेचून काढून टाका. केंट ब्रांडचा व्हॅक्युम क्लीनर वापरा व गालिचा, सोफा, बेड व घरातील वातावरण स्वच्छ आणि आरोग्यदायी बनवा.

केंट व्हॅक्युम क्लीनर्सचे लाभ

क्रांतिकारी सायक्लॉनिक तंत्रज्ञान

केंट व्हॅक्युम क्लीनर्स उच्च कार्यक्षमतेच्या मोटरसह क्रांतिकारी सायक्लॉनिक तंत्रज्ञान तसेच अधिक बळकट ओढून घेण्याच्या बळासाठी बॅग रहित प्रणाली तसेच उत्कृष्टपणे धूळ संचय व डागरहित सफाईसाठी अधिक उत्तम एयर डायनॅमिक्स वापरतात.

घटलेले हवा प्रदूषण

मान्यताप्राप्त HEPA फिल्टर्ससह संमिलित केल्याने, धूळ आणि बॅक्टेरिया हवेत परत सोडले जात नाहीत. खरे म्हणजे, जराही धूळ कलेक्टरमध्ये न अडकता वातावरणात परत जाते – अनन्य वैशिष्ट्य ज्याची तुलना रूढीबध्द व्हॅक्युम क्लीनर्सद्वारे केली जाऊ शकत नाही.

UV निर्जंतुकीकाण

केंट व्हॅक्युम क्लीनर्स बलशाली UV लाईट निर्जंतुकीकरण प्रणालीचा वापर करून सपाट पृष्ठभागांपासून बॅक्टेरिया, विषाणू आणि धूळ-बुरशीकणांना एकतर मारतात किंवा निष्प्रभावी बनवतात, ज्याने घराच्या आतील वातावरण स्वच्छ व सुरक्षित बनते.

देशभरातील सेवा नेटवर्क

देशभरातील आमच्या 1500+ सेवा भागीदारांसह सर्वात विस्तृत नेटवर्क तसेच पॅन-इंडिया कव्हरेज.

इतर उत्पादने चाळा

RO वाटर प्युरिफायर्स

एयर प्युरीफायर्स
 

कुकींग अप्लायंसेस


केंट चे लाभ
विशाल सेल्स व सर्विस नेटवर्कने युक्त प्रिमियम गुणवत्तेची उत्पादने
अधिकतम प्रमाणीकृत व पुरस्कृत
विविध पारितोषिके व प्रमाणनांनी सन्मानित
कोट्यावधींचा विश्वासप्राप्त
भारतातील #1 चा सर्वात विश्वासप्राप्त म्हणून मानांकित
मोफत डेमोसाठी विनंती करा

मोफत डेमोसाठी विनंती करा

 
यात रूची आहे
रद्द