व्हेजिटेबल & फ्रुट क्लीनर

ओझोन निर्जंतुकीकरण तंत्रज्ञानाने युक्त आटोपशीर आकाराचा व्हेजिटेबल & फ्रुट क्लीनर जो भाज्या, फळे आणि मांसामधून हानिकारक कीटनाशकांना काढतो.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे व्हेजिटेबल & फ्रुट क्लीनर

ग्राईंडर & ब्लेंडर

एक क्रांतिकारी किचन उपकरण ज्याची वेगवान संक्रिया काही मिनिटांमध्येच ताजी पेये आणि अन्नपदार्थ तयार करण्यात सहाय्यक ठरते.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे ग्राईंडर्स & ब्लेंडर्स

नूडल & पास्ता मेकर

काही मिनिटांमध्येच आवडत्या फ्लेवर्सचे चविष्ट व आरोग्यदायी घरगुती नूडल्स आणि पास्ता बनवतात

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे नूडल & पास्ता मेकर

कोल्ड प्रेस्ड ज्युसर

एक आदर्श ज्युसिंग उपकरण जे आपल्याला घरीच आरोग्यदायी आणि चवदार ज्युसेस बनवायला मदत करते, तेही पोषके व फायबर्स न गमावता.

सर्वोत्तम विक्री होत असलेला आमचा कोल्ड प्रेस्ड ज्युसर

आटा मेकर आणि ब्रेड मेकर

एक नवनिर्माणित उत्पादन जे आपल्याला पीठ मळणे किंवा ब्रेड बनवण्यात सहाय्यक असते, ते ही कसल्याही धसमुसळीशिवाय.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे आटा मेकर आणि ब्रेड मेकर

चिला & डोसा मेकर

एक पातळ आणि आधुनिक नॉन-स्टीक उपकरण जे तेल-मुक्त आणि आरोग्यपूर्ण स्नॅक्स बनवण्यात असते.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे चिला & डोसा मेकर

पिझ्हा आणि ऑमलेट मेकर

एक बहुउद्देशीय आणि आटोपशीर आकाराचे नॉन-स्टीक उपकरण जे आरोग्यदायी आणि चविष्ट स्नॅक्स बनवण्यात तुमची मदत करते.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे पिझ्झा आणि ऑमलेटमेकर

राईस कुकर आणि स्टीम कुकर

एक स्वयंचलित किचन उपकरण जे आपल्याला कसल्याही त्रासाशिवाय भात शिजवायला तसेच इतर चविष्ट वाफेवर शिजणार्‍या डिशेस बनवू देतात.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे राईस कुकर आणि स्टीम कुकर

फ्रायर आणि करी कुकर

एक बहुउद्देशीय उपकरण जे आपल्याला आवडत्या डिशेस त्याच धीम्या शिजवण्याच्या स्वादासह बनवण्याची मुभा देते.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे फ्रायर आणि करी कुकर

इतर उत्पादने चाळा

वाटर प्युरिफायर्स
एयर प्युरीफायर्स
 
व्हॅक्युम क्लीनर्स