शुध्दतेचा विचार करत आहात.
केंटचा विचार करा

भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रांड असून, केंट विविध आरोग्यनिगा उत्पादनांची जसे की वॉटर प्युरीफायर्स, एयर प्युरीफायर्स, कुकींग अप्लायंसेस तसेच व्हॅक्युम क्लीनर्सची प्रस्तुती करतो.

आरोग्यनिगा अप्लायंसेसच्या विस्तृत शृंखलेसह, केंट तुमचे कुटुंब निरोगी आणि व्याधीमुक्त राहील याची खात्री करतो.

वॉटर प्युरीफायर्स

RO + UV/UF चे डबल प्युरीफिकेशन तंत्रज्ञान, जे बॅक्टेरिया आणि विषाणूंसह विरघळलेल्या अशुध्दींनाही काढून टाकते. परंतु तो शुध्दीकृत पाण्यामध्ये आवश्यक नैसर्गिक खनिजे अबाधित ठेवतात.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे वॉटर प्युरीफायर्स

एयर प्युरीफायर्स

नवनिर्माणक HEPA तंत्रावर आधारित असलेल्या आमच्या एयर प्युरीफायर्सने शुध्द हवेत श्वास घ्या. तो 99.9 टक्के प्रदूषक, जसे की धूळ, धूर, पोलेंस आणि PM 2.5 प्रदूषणालाही काढून टाकतो, ज्याने घराच्या आतील हवा श्वास घेण्यासाठी ताजी व प्रदूषण मुक्त बनते.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे एयर प्युरीफायर्स

कुकींग अप्लायंसेस

आमच्या आधुनिक कुकिंग अप्लायंसेसने आरोग्यदायी, चविष्ट तसेच झटपट कुकिंगचा आनंद उपभोगा. गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या संयोगाने, तुम्ही आरोग्यदायी खाद्य खाऊन निरोगी रहाल याची खात्री केली जाते.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे किचन अप्लायंसेस

व्हॅक्युम क्लीनर्स

आगळ्या वेगळ्या सायक्लॉनिक तंत्रद्नानावर आधारित असलेल्या आमच्या व्हॅक्युम क्लीनर्सने आपले घर आरोग्यदायी आणि आरामदायी बनवा. याने अधिक धूळ खेचली जाते व चाचणीधीन गेलेल्या व सिध्द झालेल्या HEPA फिल्टर्सने, नेहमीच्या व्हॅक्युम क्लीनर्सच्या तुलनेत कमीत कमी धूळ व बॅक्टेरिया वातावरणात परत मुक्त केले जातील याची खातरजमा केली जाते.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे व्हॅक्युम क्लीनर्स